श्रद्धांजली व मराठा क्रांती आढावा मेळावा कोपर्डी

13 जुलै 2017,दु.1वा कोपर्डी येथील भैरवनाथ भक्त निवास येथे राज्यस्तरीय श्रद्धांजली सभा व मराठा क्रांती आंदोलन आढावा मेळावा संपन्न.9 ऑगस्ट 2017,मुंबई मराठा क्रांती महा मूकमोर्चा नियोजनाबाबत विचारविनीमय.