मराठवाड्यात शिवप्रहार संघटना सक्रीय

*मराठवाड्यात शिवप्रहार--* _दि.10 मार्च 2017 रोजी औरंगैबाद येथे शिवप्रहार संघटनेची बैठक संपन्न झाली.औरंगाबाद जिल्हा व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील काही पदाधिकार्यांच्या काल निवडी करण्यात आल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक इंजी.संजीव भोर पाटील हे होते.प्रदेश संघटक अरूण कदम साहेब,मराठवाडा विभाग अध्यक्ष निलेश मदन पाटील,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगळे पाटील,जालना जिल्हाध्यक्ष बिभीषण नन्नवरे पाटील,औरंगाबाद जिल्हा संघटक अंकत चव्हाण,स्वप्निल नागटिळक,आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते._ *नवनियुक्त पदाधिकारी:* 1)बाबासाहेब अवघड पाटील - मराठवाडा उपाध्यक्ष, 2)अरुण काळे - औरंगाबाद संघटक, 3)सुनील निकम -कन्नड कार्याध्यक्ष, 4)दत्ता जाधव-शहर कार्याध्यक्ष, 5)दिनेश शिंदे - कन्नड शहर संघटक, 6)प्रमोद डोंगरे - उस्मानाबाद जिल्हा संघटक, 7)सुरेश कोंडके -जिल्हा संघटक औरंगाबाद ग्रामीण, 8)विकास गायकवाड-फुलंब्री तालुका संघटक, 9)योगेश रोडे-सल्लागार, 10)ऍड.संजय कोतकर-कायदेविषयक सल्लागार, 11)रामदास टकले पाटील - वाळूज महानगर समन्वयक, 12)हितेश गोरखनाथ पाटील- जिल्हाध्यक्ष टीचर्स फ्रंट, 13) योगेश वारंगुळे-औरंगाबाद शहर संघटक, 14)प्रा नानासाहेब पुंड पाटील- औरंगाबाद जिल्हा सचिव, 15)दीपक जाधव-जिल्हा समन्वयक, 16)संजय साठे - टीचर्स फ्रंट जिल्हा संघटक, 17)दिगंबर खंदारे-सल्लागार, 18) ऍड शशिकांत वाळुंजकर- बीड जिल्हा संघटक, 19)रामेश्वर मोहिते विध्यपीठ समन्वयक. सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा! *लवकरच प्रत्येक जिल्ह्यात शिवप्रहारच्या कार्यकारण्यांसाठी बैठका घेण्याचा निर्णय.* #जय मराठा #जय शिवराय!