शिवप्रहार राज्यकार्यकारणी मिटींग,अहमदनगर.दि.28 जानेवारी 2017

अहमदनगर येथे शिवप्रहार संघटनेची राज्यकार्यकारणी बैठक दि 28/1/2017 रोजी संपन्न झाली.यावेळी अनेक पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.