मराठ्यांची बदनामी करणार्या सैराटला लाथाडा

*मराठा,पाटलांना बदनाम करणार्या औलादींना ओळखून दूर ठेवा,फक्त मराठा म्हणून वाटचाल करा* -- मराठा,पाटील ही शेतकरी जमात.कधीकाळी यांच्या कडे जमीनी व त्यामुळे काही प्रमाणात सुबत्ता असेलही.आज मात्र शेती व शेती करणार्या पाटील,मराठ्यांची पूर्णतः वाताहत झालेली आहे.सातत्याने कमी होणारं पर्जन्यमान,निसर्गाची अवकृपा,शेतमालाचा बेसुमार वाढलेला उत्पादन खर्च,कोलमडणारे बाजारभाव,शेतीचे तुकडे होऊन एकेकाळचा जमीनदार आज मात्र अल्पभूधारक,भूमिहीन झाला आहे,जगण्याचा संघर्ष करीत आहे.आरक्षणाअभावी शिक्षण,नोकरी,उद्योग आदी क्षेत्रात मराठा,पाटील कितीतरी मागे फेकला गेला आहे.आत्महत्या करणार्या शेतकर्यांमध्ये ८० ते ९० टक्के शेतकरी मराठा,पाटील आहेत.महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येच्या मराठा समाजाची हि दुरावस्था कोणालाही चिंतन करायला लावणारी आहे.शौर्यशाली,दैदिप्यमान इतिहास असणारा समाज आज देशोधडीला लागला आहे.यात राज्य आणि राष्ट्राचीही हानी आहे.परंतु मराठा,पाटलांच्या या विदारक अवस्थेला वाचा फोडावी असे कुठल्या विचारवंतांना,महान कलावंतांना,दिग्दर्शकांना किंवा चित्रपट निर्मात्यांना वाटले नाही. मराठ्यांनी बारा बलुतेदार सांभाळले,कुटुंबप्रमुखाच्या नात्याने गावगाडे चालविले.आजही ज्या गावांत मराठा,पाटलांची संख्या अधिक आहे ती गावे अपवाद वगळता गोडीगुलाबीने राहतात.याऊलट ज्या गावांत मराठा अल्पसंख्य व इतर जात बहुसंख्य असेल अशा गावांत बहुसंख्याकांची दहशतच पहावयास मिळेल.मराठ्यांचं असं सामाजिक जबाबदारीत्व ज्यांना दिसत नसेल त्या औलादी नक्कीच समाजद्रोही असल्या पाहीजेत. मराठा द्वेषाची कावीळ झालेले काही लोक वरकरणी विचारधारा,चळवळ,पुरोगामीत्व याची झालर पांघरून जमेल तसे मराठा पाटलांना बदनाम करून,त्यांची जिरविण्याची हौस भागवून घेत असतात.पूर्वग्रहदूषित असे लोक( उदा.सैराटवाला नागराज मंजुळे) रोज वावरताना बहुजनवाद,चळवळीच्या नावाने हताशी येतील तेव्हढ्या मराठ्यांना वापरून घेतात.कुठेच संधी मिळत नसलेले काही मराठे अशांच्या दावणीला जातात.स्वार्थासाठी हे लोक स्वतःच्या अस्मितांशी सोयिस्कर तडजोडी करतात. कोणत्याही सर्वसामान्य मराठा पाटलाला आज प्रश्न पडतो कि,जगणं मुश्किल झालेलं असताना हे लोक एव्हढ्या अतिरंजीत कहाण्या का करतात? कर्जात बुडालेला शेतकरी पाटील शाळा,महाविद्यालयात जायला मुलींना बुलेट कुठून पुरवणार? पाटीलच काय कोणत्या जातीतील बाप मनमोकळेपणाने आपल्या मुलींला भिकारचोटाशी प्रेम,विवाह करायला संमती देईल? आणि का द्यावी? मग मंजुळे सारखे नक्की समाजात कसलं विष पेरताहेत! मंजुळेच्या जातीत आजही जातपंचायती सारख्या अनेक अनिष्ठ गोष्टी आहेत त्यावर का नाही चित्रप