महात्मा फुले कृषि विद्यापीठ सिमेन स्टेशन प्रकल्पात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी शिवप्रहार

शिवप्रहारच.... महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील सिमेन स्टेशन प्रकल्प कर्मचारी भरती प्रक्रियेत व विविध सेवा पुरविण्याच्या कामांमध्ये स्थानिकांना,प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने संधी द्यावी या मागणीसाठी शिवप्रहार संघटनेने या प्रकल्पाचे काम दि.२३डिसेंबर२०१५ रोजी काही काळ बंद पाडले. आठवड्याच्या आत मागण्यांबाबत निर्णय घेऊन संघटनेला अवगत करू असे आश्वासन प्रकल्प अधिकार्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.जय शिवराय!