कोकण विभागात शिवप्रहारचा धडाकेबाज प्रवेश.रायगड जिल्हाध्यक्षपदी निलेश पाटील.

शिवप्रहार संघटनेचा कोकण विभागात धडाकेबाज प्रवेश... निलेश शरद पाटील यांची शिवप्रहार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तर कोकण विभाग उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल मोरे यांची निवड.अलीबाग येथे असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर. संतोष मुळम(कार्याध्यक्ष,रायगड जिल्हा), चेतन शेवडे(जिल्हा उपाध्यक्ष),अंकुश हडप(जिल्हा उपाध्यक्ष),अभिजीत पाटील(जिल्हा सचीव),अश्रफ घट्टे(जिल्हा संघटक),सुरेश पालवणकर(जिल्हा संपर्क प्रमुख),अँड.प्रथमेश पाटील(सल्लागार),संतोष म्हात्रे(उरण तालुकाध्यक्ष),शैलेश रानवडकर(मुरूड तालुकाध्यक्ष),शैलेश पाटील(पेन शहराध्यक्ष),समीर पाटील(अलीबाग शहराध्यक्ष),कांचन भूरे(अलीबाग तालुका उपाध्यक्ष),दीपक पाटील(मुरूड तालुका उपाध्यक्ष),विजय म्हात्रे(वाशी विभाग प्रमुख),अक्षय भगत(अलीबाग शहर उपाध्यक्ष),आनंद मोरे(अलीबाग शहर कार्याध्यक्ष),रवी शेळके(रेवदंडा शहराध्यक्ष),प्रमोद चौधरी(खालापूर तालुका संघटक),जय पाटील(पेन शहर संघटक),राहुल म्हात्रे(पेन शहर सहसंघटक),राजेंद्र पाटील(पेन शहर उपाध्यक्ष),आदी पदाधिकार्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील व प्रदेश संघटक अरूण कदम साहेब,शैलेश चव्हाण यांचे हस्ते नियुक्ती पत्रे देऊन जाहीर करण्यात आल्या. नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्यांचे स्वागत,अभिनंदन व शुभेच्छा! जय शिवराय! अन्याय-असत्यावर एकच वार-शिवप्रहार.