Atrocity Case

  1. कृपया समोरील डाऊनलोड बटनावर क्लिक करा./ Please click on button to download form.
  2. डाऊनलोड झालेला फॉर्म काळजीपूर्वक भरून त्याची फोटोकॉपी आम्हास 'अटॅच' करून पाठवा ./Fill the downloded form carefully and its photocopy along with the form.


                


आपण अथवा आपल्या आजुबाजूला घडलेल्या अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापराच्या घटनांची माहिती शिवप्रहार संघटनेला कळवा .माहिती लेख फोटो या स्वरुपात पाठवावी .या कायद्याच्या गैरवापरास प्रतिबंध आणण्यासाठी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष 'मा.इंजी.संजीव भोर पाटील' यांचे नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न होत आहेत . आपण सामील व्हावे !
जय शिवराय !